dharmendra ikkIs motion poster viral video
esakal
Premier
धर्मेंद्र यांचा अखेरचा आवाज…! इकडे 'इक्कीस' सिनेमातील धर्मेंद्र यांची वॉईस नोट व्हायरल, दुसरीकडे पंचतत्वात विलीन झाले ही मॅन
dharmendra ikkIs motion poster viral video: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्याचवेळी त्यांच्या आगामी ‘इक्कीस’ सिनेमाचं मोशन पोस्टर आणि आवाजातील वॉइस नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. २४ नोव्हेंबर म्हणजे आज त्यांच सकाळी ९.३० सुमारास निधन झालं. त्यांची तब्येत अचानक बिघडली, आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. एकीकडे त्यांच्या निधनाचं वृत्त सगळीकडे पसरत आहे. तर दुसरीकडे त्यांची इक्कीस सिनेमातील पोस्टरवरील व्हाईट नोट व्हायरल होत आहे.
