

Dharmendra Was Playing Gabbar Role In Original Sholay Cast
esakal
Bollywood News : रमेश सिप्पी यांचा शोले हा बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक सिनेमा ठरला. या सिनेमाचे संवाद, सीन्स, गाणी अजराममर झाले. याबरोबरच या सिनेमातील भूमिका वीरू, जय, गब्बरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. नुकतंच या सिनेमाने 50 वर्षं पूर्ण केली. पण सुरुवातील या सिनेमाची कास्ट पूर्णपणे वेगळी होती.