DHURANDHAR 2
esakal
‘DHURANDHAR 2’ BOX OFFICE SUCCESS: धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकाच्या मनात आपला झेंडा रोवला होता. आदित्य धर यांच्या या चित्रपटाची वट इतकी होती की त्याचा दुसरा भाग म्हणजे 'धुरंधर द रिव्हेंज' प्रदर्शित होण्यापूर्वीच २०० कोटींचा गारला जमवण्यात यशस्वी ठरला. सध्या बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा दुसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.