DHURANDHAR VS CHHAAVAA COLLECTION
esakal
Ranveer Singh’s Dhurandhar Beats Vicky Kaushal’s Chhava Records: धुरंधर सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १० दिवसात या सिनेमाने मोठी कमाई केली आहे. तसंच अनेक सिनेमांचे रेकॉर्ड धुरंधरने तोडले आहे. १० व्या दिवशी देखील या सिनेमाने ५९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सगळीकडे धुरंधर सिनेमाची चर्चा होताना पहायला मिळतेय.