Rakesh Bedi kiss Sara Arjun viral video
esakal
Rakesh Bedi kiss Sara Arjun Viral Video: धुरंधर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. परंतु या सिनेमातील जमालीच्या भूमिकेत पहायला मिळालेले अभिनेते राकेश बेदी हे काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल झाले होते. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी त्यांनी अभिनेत्री सारा अर्जुनच्या खांद्यावर किसं केलं होतं. सिनेमामध्ये त्यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारलीय. त्यात ऑनस्क्रीन लेकीसोबत असं कृत्य केल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. 71 वर्षाचे होऊनही असे का वागलात? असा अनेकांनी प्रश्न केला होता.