UZAIR BALOCH
esakal
DHURANDHAR 2 FAME UZAIR BALOCH ACTOR DANISH PANDOR: धुरंधर २ ची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. पाच दिवसातच या सिनेमाने ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. या सिनेमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हमजा, जमाल जमाली हे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. दरम्यान धुरंधरच्या दोन्ही भागात रहमान डकैतचा धाकटा भाऊ उझैर बोलचची देखील चर्चा रंगली.