Dhurandhar Trailer
esakal
आजकाल अनेक सिनेमामध्ये ॲक्शन, हिंसा दाखवण्यात येते. लगेच या सगळ्या गोष्टीची तुलना रणबीर कूपरच्या अॅनिमल सिनेमाशी केली जाते. या सगळ्यामध्ये kill, Marco आणि Baaghi 4 सारख्या सिनेमांचाही सामानेश आहे. त्यात आणखी एक भर म्हणून दिग्दर्शक आदित्य धर यांचा सिनेमा 'धुरंधर'चा सामावेश झाला आहे. परंतु हा सिनेमा फक्त अॅक्शन, हिंसामुळे नाहीतर वेगळ्याच कारणाने वादात सापडलाय.