DHURANDHAR" BREAKS RECORDS:
esakal
Dhurandhar box office record, breaks earnings record in India and worldwide: सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाची चर्चा सुरुये, ती म्हणजे धुरंधरची. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २२ दिवसात या सिनेमानं मोठी कमाई केलीय. रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील हा सगळ्यात मोठा सिनेमा ठरलाय. २३ दिवसात या सिनेमाने १००० कोटींचा टप्पा ओलांडत एक नवा इतिहास केला आहे.