Diljit Dosanjh on India Pakistan Match
esakal
Diljit Dosanjh on India Pakistan Match : भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यानंतर अभिनेता दिलजीत दोसांझनं आपलं मत व्यक्त केलंय. गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारतात 'सरदार जी ३' चित्रपटावर (Sardar Ji 3 Controversy) बंदी घालण्यात आली होती, कारण त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर होती. त्यावेळी दिलजीतने (Diljit Dosanjh) अनेक स्पष्टीकरणे दिली होती. मात्र, आता भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पुन्हा त्यानं या विषयावर भाष्य केलंय.