26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणताच रोहित शेट्टीने मानले पंतप्रधानांचे आभार ; म्हणाला..
Rohit Shetty Shared Post After 26/11 Mastermind Tahwwur Rana Brought To India : 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात अटक करून आणल्यावर अभिनेता रोहित शेट्टीने सोशल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
Bollywood Entertainment News : 2007 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं. अमेरिकेतून त्याच प्रत्यार्पण करण्यात आलं. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टमधे त्याला सुनावणीसाठी नेण्यात आलं.