Disha Pardeshi Gives a Strong Reply to Troll After Offensive Comment Goes Viral
esakal
सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या फोटोंवर आणि व्हिडिओंवर चाहत्यांकडून कौतुकाबरोबरच टीकेचाही वर्षाव होतो. काही वेळा या कमेंट्स मर्यादा ओलांडतात आणि त्यातून कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने अलीकडेच अशा ट्रोलर्सना थेट आणि संयमित प्रत्युत्तर दिलं आहे.