DISHA PATANI SISTER KHUSHBOO PATANI SELF DEFENCE VIDEO
esakal
AIR PISTOL PRICE AND SAFETY TIPS IN INDIA: अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये तिने मुलींच्या सुरक्षेबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. बिहारमधील जमुई इथं घडलेल्या घटनेनंतर तिने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी एअर पिस्तूल बाळघण्याचा सल्ला दिलाय. तसंच पिस्तूल कसं हातळायचं? याचा प्रशिक्षण सुद्धा दिलय. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.