Khushboo Patani reaction on Aniruddhacharya’s comments about womenesakal
Premier
'नामर्द, देशद्रोही', अनिरुद्धाचार्यांविरोधात अभिनेत्रीच्या बहिणीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली... 'तोंड मारणं काय असतं, मी त्याला सांगते...'
Khushboo Patani reaction on Aniruddhacharya: अभिनेत्री दिशा पाटणीची बहीण खुशबूने अनिरुद्धाचार्यांविरोधात एक व्हिडिओ शेअर केला आहे. महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत.
Summary
अनिरुद्धाचार्य यांच्या लिव्ह-इनवरील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला.
खुशबू पाटणीने सोशल मीडियावर संतप्त व्हिडीओ शेअर करत कठोर शब्दांत टीका केली.
महिलांच्या सन्मानासाठी खुशबूने स्पष्ट भूमिका घेत समाजातील दुजाभावावर सवाल उपस्थित केला.