'आता विषय संपला नाहीतर...' बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दिव्या शिंदे! म्हणाली…

DIVYA SHINDE BREAKS SILENCE AFTER BIGG BOSS MARATHI EVICTION: बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेने पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तिने चाहत्यांचे आभार मानत ‘विषय आता सुरु झाला’ असे मोठे वक्तव्य केले.
DIVYA SHINDE VIRAL VIDEO

DIVYA SHINDE VIRAL VIDEO

esakal

Updated on

Divya Shinde Bigg Boss Marathi Eviction Controversy: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्क दरम्यान दिव्यानं धमकी देत माफी मागण्यास नकार दिला होता. तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसने समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती तिच्या मुद्द्यावर ठाम होती. त्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर जाण्याचं सांगितलं. बिग बॉसचा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com