DNYANADA RAMTIRTHKAR BUY NEW CAR
esakal
LAGNANANTAR HOILACH PREM FAME DNYANADA RAMTIRTHKAR NEW CAR: साडेतीन मुहुर्तापैकी एक म्हणजे दसरा. या दिवशी अनेक जण सोन्याची, वाहनांची किंवा नवीन वस्तूची खरेदी करत असतात. दरम्यान अशातच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सुद्धा यंदाचा दसरा खास पद्धतीनं साजरा केलाय. तिने शुभ मुहुर्तावर नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.