shriram nene VADA PAV RECIPE
esakal
FITNESS TIPS FOR SENIOR CITIZENS OVER 60: प्रसिद्ध डॉक्टर आणि माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने हे नेहमीच आरोग्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असतात. अनेक वेळा ते हेल्दी पदार्थांच्या रेसिपी, तसंच डायट प्लॅन अशा बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात. अशातच त्यांचा 21 डेज टू गुड हेल्थ पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात त्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्यांनी एक आगळी-वेगळी रेसिपीसुद्धा सांगितली.