वडील खिळ्यांवर झोपायचे, छातीवर वीट ठेवून फोडायचे; कमलेश सावंत यांनी सांगितला वडिलांचा थरारक किस्सा

KAMLESH SAWANT SHARES EMOTIONAL MEMORIES OF HIS FATHER: दृश्यममधील गायतोंडेच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते कमलेश सावंत यांनी बालपणीच्या संघर्षाच्या आठवणी सांगितल्या.
KAMLESH SAWANT

KAMLESH SAWANT

esakal

Updated on: 

KAMLESH SAWANT REVEALS WHY HE STILL EATS ONLY ONE PIECE OF FISH: दृश्यम सिनेमात आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यांची दृश्यममधील गायतोंडेची भूमिका प्रचंड गाजली. दृश्यम २ मध्ये तर त्यांच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं. दरम्यान अशातच कमलेश यांनी 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्यात. आर्थिक परिस्थितीमुळे बालपणी खूप संघर्ष करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी वडिलांकडून त्याग आणि माणूस म्हणून कसं जगायचं? हे कळल्याचंही ते म्हणाले.

Loading content, please wait...