सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

NAGIN SERIAL TROLL:'नागीण' या सिरीयलमध्ये आता भलताच सीन दाखवण्यात आलाय जो पाहून प्रेक्षकांना हसू अनावर झालंय.
NAGIN SERIAL TROLL

NAGIN SERIAL TROLL

ESAKAL

Updated on

एकता कपूर कधी काय करेल याचा नेम नाही. ती बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका तर आहेच मात्र टीव्हीवर तिचं एकहाती वर्चस्व आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून ते 'कुमकुम' पर्यंत, 'पवित्र रिश्ता' पासून ते 'कसौटी जिंदगी' पर्यंत अनेक मालिका एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनल्या आहेत. ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन मानली जाते. मात्र अनेकदा तिला प्रेक्षक ट्रोलही करतात. त्याचं कारण म्हणजे तिच्या मालिकांच्या कथा. अशाच एका मालिकेमुळे पुन्हा एकदा एकता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये. ही मालिका आहे 'नागीण'.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com