बापरे! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला मुलगा? भावानेच केला धक्कादायक खुलासा, म्हणाला...'त्यावेळी त्याने लिव्ह-इन...'
Faisal Khan Claims Aamir Khan Has A Son From Extramarital Affair With Jessica Hines : बॉलिवूड अभिनेता फैसल खानने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या भाऊ आमिर खानबाबतही काही गंभीर दावे केले आहेत.
Faisal Khan Claims Aamir Khan Has A Son From Extramarital Affair With Jessica Hines esakal