Famous Actress: सुप्रसिद्ध अभिनेत्रीला हैद्राबादच्या हॉटेलमध्ये हल्लेकऱ्यांनी लुटले, लैंगिक अत्याचार झाल्याचेही आरोप
Bollywood Actress: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर हैद्राबादच्या हॉटेलमध्ये हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी झाली असून तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचही बोललं जात आहे.
Famous Actress Attacked by Assailants in Hyderabad Hotelesakal
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहारातील मसाब टँक परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीवर हल्लेकोरांनी हल्ला केला आहे. यावेळी तिच्या लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे.