"स्वाभिमान महत्त्वाचा पण.."आदिश वैद्यच्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टचा नेमका अर्थ काय ? नेटकरी चिडून म्हणाले..

Audience Reaction On Adish Vaidya Viral Post : अभिनेता आदिश वैद्यने आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सोडल्याचा जाहीर केलं. पण आदिशच्या या पोस्टवरून आता वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
Audience Reaction On Adish Vaidya Viral Post
Audience Reaction On Adish Vaidya Viral Post
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत मधून अभिनेता आदिश वैद्यने एक्झिट घेतली. निवेदिता सराफ आणि मंगेश वैद्य यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आदिश त्या दोघांच्या धाकट्या मुलाची मकरंद किल्लेदारची भूमिका साकारत होता. पण मालिका सोडण्याबरोबरच त्याने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं. त्यावरून नेटिझन्सनी वेगळाच अर्थ काढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com