Farhan Akhtar May Back Film on Operation Sindoor
esakal
Bollywood News: फरहान अख्तर ही तिच्या सुपरहिट सिनेमामुळे ओळखले जातात. अशातच आता फरहानच्या चाहत्यांना आता त्याच्या नव्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी ऐतिहासिक लष्करी मोहीम ‘ऑपरेशन सिंदूर’कडे सूचक इशारा दिला. हा सिनेमा येण्याची शक्यता आहे.