
Entertainment News : सध्या सोनी सब टेलिव्हिजनवरील अनेक मालिका गाजत आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे तेनाली रामा. नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेच्या सेटवर अचानक आग लागली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. काय घडलं नेमकं ? मालिकेच्या सेटवर आता काय परिस्थिती आहे जाणून घेऊया.