FOREIGNCHI PATLIN
esakal
FOREIGNCHI PATLIN ACTRESS BILJANA RADONIC LEFT CREW SURPRISED DURING SHOOT: मराठी सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत जे आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात, त्यातीलच एक म्हणजे फॉरेनची पाटलीण. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, प्रेक्षक आवडीनं सिनेमा पाहतात. हा सिनेमा फॉरेनच्या मुलीवर होता. जी लग्न करुन महाराष्ट्रातील एका गावात येते. या सिनेमात विनय आपटे, सुरेखा कुडचीसह एका खऱ्या खुऱ्या परदेशी मुलीनं काम केलं होतं. दरम्यान अशातच आता अभिनेते गिरीश परदेशी यांनी फॉरेनच्या पाटलीणचा किस्सा शेअर केलाय.