अभिनेता श्रेयस तळपदे याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलोक नाथचा सुद्धा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पंरतु सध्या श्रेयद तळपदे आणि अलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणानंतर आता लखनऊमधील गोमतीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.