'या' तारखेला रिलीज होणार अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकरचा 'फसक्लास दाभाडे'; ही आहे कास्ट

Fuss Class Dabhade Movie Release Date : अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांची मुख्य भूमिका असलेल्या फसक्लास दाभाडे सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली.
Fuss Class Dabhade
Fuss Class DabhadeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : झिम्मा, सनी यांसारख्या सिनेमानंतर दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता हेमंत ढोमे फसक्लास दाभाडे हा नवा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय. काही महिन्यांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. सिद्धार्थ चांदेकर,क्षिती जोग आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com