
Marathi Entertainment News : कायम चर्चेत असलेली अमृता पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमृता ने तिच्या मित्र मंडळीच्या सिनेमांत एक खास गाणं केलं असून " चिऊताई चिऊताई दार उघड " अस या गण्याच नाव आहे. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा आइटम साँग करणार आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत यात शंका नाही. त्यातच नुकतंच तिचं हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं.