शुभमंगल सावधान! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे अडकला विवाहबंधनात; कोण आहे बायको? पहिला फोटो समोर

GAURAV MORE WEDDING PHOTO: फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे लग्नबंधनात अडकलाय. त्याच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलाय.
GAURAV MORE WEDDING

GAURAV MORE WEDDING

ESAKAL

Updated on

GAURAV MORE MARRIAGE:आपल्या विनोदी शैलीने आणि 'फिल्टर पाड्याचा रॉकस्टार' म्हणून अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा अभिनेता गौरव मोरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. गौरवने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली असून त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून लाडक्या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com