प्रसादकडे न बघताच निघून गेला गौरव मोरे? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाला...'मी बघितलं नाही कारण...'
Gaurav More Breaks Silence on Viral Video Ignoring Prasad Khandekar: अभिनेता गौरव मोरे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये गौरव प्रसाद खांडेकरकडे न बघताच निघून गेला होता. दरम्यान यावर आता गौरवने स्पष्टीकरण दिलं आहे.
Gaurav More Breaks Silence on Viral Video Ignoring Prasad Khandekaresakal