फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातही गौतमीची क्रेझ ! "हिल पोरी हिला" गाणं होतंय युट्युबवर ट्रेंड

Gautami Patil & Bhau Kadam New Song Trending On You tube : गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं हिल पोरी हिला आता संपूर्ण भारतात गाजत आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातही गौतमीची क्रेझ ! "हिल पोरी हिला" गाणं होतंय युट्युबवर ट्रेंड
Updated on

Entertainment News : गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी या गाण्यात एकत्र बघायला मिळाली असून आता फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात हे गाणं ट्रेंड होतंय. दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com