गौतमी पाटील बनली चक्क बस ड्रायव्हर! ‘काठी नं घोंगडं’ गाण्याची धूम, दोन दिवसांत लाखो व्ह्यूज; तुम्ही पाहिलंत का?

GAUTAMI PATIL'S NEW KATHI NA GHONGDA SONG FEATURES HER AS A BUS DRIVER : जुन्या लोकगीताची आठवण करून देणारं नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. यात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलला पाहून चाहते फिदा झालेत.
gautami patil new song

gautami patil new song

esakal

Updated on: 

गणपती गेल्यावर संपूर्ण संसार आता आपल्या लाडक्या आईच्या स्वागतासाठी सज्ज झालाय. वाईट शक्तींचा नाश करणारी देवी आता घरोघरी विराजमान होणार आहे. आईच्या शक्तीचा जागर म्हणून नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते. भाविक देवीच्या दर्शनासाठी रांग लागतात. नवरात्रीत नवनवीन गाणीही प्रदर्शित केली जातात. अशातच आता लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नवरात्रीनिमित्त नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचे बोल आहेत 'काठी नं घोंगडं'. या गाण्याला लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांनी आवाज दिलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com