GAUTAMI PATIL BHAU KADAM VIRAL VIDEO
esakal
HIL PORI HILA SONG PROMO RELEASE: मराठी मनोरंजनविश्वात भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. तर गौतमीनं आपल्या नृत्यकलेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आता मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच गौतमी पाटील आणि भाऊ कदम एकत्र पहायला मिळणार आहे. ते दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिर पोरी हिला' या गाण्यावर धमाकेदार डान्स करणार आहे. या गाण्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.