Gautami Patil’s Navratri Special Song
esakal
गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. गौतमीच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. तिची एक अदा पाहण्याची लाखोंची गर्दी होताना पहायला मिळते. तिचे अनेक डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता गौतमीचं नवरात्री स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात गौतमी देवीचा गोंधळ करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.