
Gautami Patil New Item Song
नृत्यांगना गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग “सोनचाफा” रसिकांच्या भेटीस आलं असून तिच्या नृत्याविष्काराने आणि लूकने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
हे गाणं “साईरत्न एंटरटेनमेंट” या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून अल्पावधीतच जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
यापूर्वी गौतमीने या प्रॉडक्शन हाऊससाठी “सुंदरा” आणि “कृष्ण मुरारी” ही गाणी केली होती, ज्यांना देखील भरघोस प्रतिसाद मिळाला होता.