Gautami Patil’s Rain Dance on ‘Dekhega Kya Jawani Sanam’ Goes Viral:
esakal
गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. गौतमीच्या डान्सची चर्चा नेहमीच सगळीकडे होताना पहायला मिळते. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणून ओळखली जाते. तिची डान्स करण्याची उर्जा पाहून प्रेक्षकांकडून तिला प्रचंड लोकप्रियता मिळालीय. ती सध्या महाराष्ट्रात लावणी क्वीन ओळखली जाते.