भर पावसात गौतमी पाटील पोहोचली थेट डोंगरात; कोकरू कुशीत घेतलं अन्... Viral Video

GAUTAMI PATIL VIRAL MONSOON VIDEO: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला पावसाळ्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
GAUTAMI PATIL VIRAL MONSOON VIDEO

GAUTAMI PATIL VIRAL MONSOON VIDEO

esakal

Updated on

GAUTAMI PATIL INSTAGRAM VIRAL REEL: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या नृत्यातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली आहे. ग्रामीण भागात तर गौतमीची सर्वाधिक क्रेझ आहे. नृत्यासह अनेक सिनेमे, म्युझिक अल्बममधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दरम्यान अशातच गौतमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. सध्या तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com