'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

GAUTAMI PATIL BREAKS SILENCE ON VIRAL VIDEO INCIDENT: गौतमी पाटीलने व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर मौन सोडलं. या घटनेनंतर डान्स सोडण्याचा विचार, पहिल्या कार्यक्रमाचा अनुभव आणि चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल तिने काय सांगितलं?
GAUTAMI PATIL VIRAL VIDEO

GAUTAMI PATIL VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

GAUTAMI PATIL DANCE CAREER: आपल्या नृत्यानं सगळ्यांना घायाळ करणारी डान्सच गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची एक अदा पाहण्यासाठी चाहते वाट बघत असतात. ग्रामीण भागात तर गौतमीची अधिकच क्रेझ आहे. सुरुवातील अश्लील लावणी करत असल्याचं म्हणत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर गौतमीनं संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागत स्वत:मध्ये सुधारणा केली. आज ती स्टेजवर तसंच म्युझिक अल्बममध्ये काम करताना पहायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com