
सैयारा सिनेमा सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असून थिएटर्समध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
जेन झी पिढी सिनेमातील भावनिक प्रसंग पाहून भावूक होत असून त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडीओंवर नेटिझन्सनी मजेशीर मिम्स तयार करत जेन झीची खिल्ली उडवली आहे.