GIRISH PARDESHI
esakal
FOREIGNCHI PATLIN FAME ACTOR GIRISH PARDESHI INTERVIEW: मराठी सिनेसृष्टीत असे काही जुने कलाकार आहे त्यांची ओळख त्यांच्या सिनेमाने होते. २००७ मध्ये गिरीश परदेशी यांनी फॉरेनची पाटलीण हा पहिला सिनेमा केला. याआधी त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. त्या सिनेमातून आपल्या सोज्वळ अभिनयाने त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. दरम्यान आता गिरीश परदेशी नक्की काय करतात तुम्हाला माहिती आहे का? तर जाणून घेऊया...