Govinda Affair Rumours
esakal
Sunita Ahuja Confirms Govinda’s Dating Rumours : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे. गोविंदा आणि पत्नी सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात एकत्र येत घटस्फोटाच्या अफवांना पुर्णविराम दिलाय. परंतु सुनिता अहुजा या नेहमीच त्यांच्या व्लॉकमध्ये गोविंदाबद्दल बोलत असतात. तसंच सोशल मीडियावर त्या नेहमीच गोविंदाच्या चुकीच्या गोष्टी उघड करताना नेहमीच पहायला मिळतात.