Govinda wife Sunita Ahuja’s viral interview on Dharmendra crush
Govinda wife Sunita Ahuja’s viral interview on Dharmendra crushesakal

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Govinda wife Sunita Ahuja’s viral interview on Dharmendra crush: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात तणाव आहे. दरम्यान सुनीताने एका मुलाखतीत किशोरवयात धर्मेंद्रवर क्रश असल्याचं सांगत, गोविंदा त्यांच्यासारखा दिसायचा म्हणून त्याच्याशी लग्न केल्याची कबुली दिली.
Published on
Summary

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने किशोरवयात धर्मेंद्रवर क्रश असल्याचं कबूल केलं.

गोविंदा धर्मेंद्रसारखा दिसायचा म्हणून त्याच्याशी लग्न केल्याचं सुनीताचं वक्तव्य चर्चेत आलं.

सुनीताने 2024 मध्ये गोविंदाविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com