VIDEO : 'हनुमान चालीसा'चा नवा विक्रम! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं गाणं?

Historic YouTube Milestone for Hanuman Chalisa : हनुमान चालीसाने युट्यूबवर ५ अब्ज व्ह्यूज पार करत भारताचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे. गुलशन कुमार निर्मित हा भक्तिगीताचा व्हिडिओ आजही जगभरातील भक्तांच्या मनात स्थान टिकवून आहे.
Hanuman Chalisa YouTube 5 Billion Views

Hanuman Chalisa YouTube 5 Billion Views

esakal

Updated on

Hanuman Chalisa YouTube 5 Billion Views : ‘श्री हनुमान चालीसा’ हा YouTube वर ५ अब्जांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवणारा पहिला भारतीय व्हिडिओ ठरला आहे. भारतातील सर्वाधिक पाहिले गेलेल्या व्हिडिओंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकाचा कोणताही भारतीय व्हिडिओ अजून २ अब्ज व्ह्यूजपर्यंतही पोहोचलेला नाही. यामुळे ‘हनुमान चालीसा’चा विक्रम अधिकच भव्य ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com