

Sanchita Ugale
ESakal
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी तिचे निधन होणे, हे तिच्या चाहत्यांसाठी आणि प्रियजनांसाठी एक मोठा धक्का आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. 'साजन घर'मध्ये संचितासोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने पुढे येऊन अनेक महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली आहेत. संचिताची सह-अभिनेत्री मेघा शर्मानेही तिच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.