The Family Man Season 3 Premiere Date Announced:
esakal
The Family Man Season 3: दोन सीझनच्या यशानंतर मनोज बाजपेयी पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द फॅमिली मॅन'च्या तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाही श्रीकांत तिवारी एक कर्तव्यदक्ष गुप्तहेर भूमिका साकारतोय. जो एक चांगला वडिल आणि मुलाच्या बनण्याबरोबरच आयुष्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतोय.