HEMA MALINI ON SUNNY DEOL AND PRAKASH KAUR
esakal
Hema Malini on Sunny Deol and Prakash Kaur relationship: बॉलिवूडचा 'ही मॅन' म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबातील नातेसंबंधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. परंतु विशेषत: धर्मेंद्र यांच्या जाण्यानंतर देओल कुटुंबियांमधला दुरावा संपेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता या सगळ्यावर हेमा मालिनी यांनी मौन सोडलय. त्यांची सनी देओल आणि प्रकाश कौर यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलय.