तीन खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ; तायडी, पप्पू आणि सोनूची जुगलबंदी ,असा आहे फसक्लास दाभाडेचा ट्रेलर

Fussclass Dabhade Trailer : सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि क्षिती जोग यांची मुख्य भूमिका असलेल्या फसक्लास दाभाडे सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. कसा आहे सिनेमाचा ट्रेलर जाणून घेऊया.
Fussclass Dabhade Trailer Out
Fussclass Dabhade Traileresakal
Updated on

Marathi Entertainment News : झिम्मा, झिम्मा 2 या भन्नाट सिनेमांनंतर दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता हेमंत ढोमे फसक्लास दाभाडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. कसा आहे या सिनेमाचा ट्रेलर जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com