HERA PHERI 3
esakal
BOLLYWOOD COMEDY FILM HERA PHERI 3 BIG DIRECTOR UPDATE: बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी सिनेमा हेरा फेरीच्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. राजू, श्याम आणि बाबूराव या आयकॉनिक त्रिकूटाला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच, चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.