Hrishikesh Joshi’s New Marathi Play ‘Bolvita Dhani
esakal
अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. त्याचं नवीन नाटक 'बोलविता धनी' रंगभूमीवर येत आहे. अमरदीप कल्पकला सृजन थिएटर्स निर्मित आणि रसिकराज प्रकाशित या नाटकाला सेरेडिपिटी आर्ट्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.