Hrithik Roshan Makes OTT Debut as Producer with Prime Video Series "Storm"
esakal
बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारा हृतिक, लवकरच ओटीटी विश्वात निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे.