Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

FAVORITE ACTRESS OF TUKARAM MUNDHE : अन्न आणि प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची एक मुलाखत सध्या खूप गाजतेय. ज्यात त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलंय.
TUKARAM MUNDHE FAVORITE ACTRESS

Tukaram Mundhe talking about his favorite actress

esakal

Updated on: 

सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त गाजणारं नाव म्हणजे तुकाराम मुंढे. अन्न आणि प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे हॉटेल चालकाचे धाबे दणाणलेत. आधी हॉटेल्समधील अस्वच्छता, त्यानंतर भेसळयुक्त पनीर, तेल आणि त्यानंतर भेसळयुक्त दूध अशा अनेक गोष्टींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या कामामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढलीये. आता त्यांची एक मुलाखत व्हायरल होतेय. ज्यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीचं नावदेखील विचारण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com